¡Sorpréndeme!

Rahul Shewale video viral: Aditya thackeray यांच्यावर Sushant singh rajput प्रकरणी केलेल्या आरोपणानंतर खासदारांचे मैत्रिणींसोबतचे जुने व्हिडिओ व्हायरल

2022-12-22 15 Dailymotion

राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंग राजपूत प्रकरणी दिशा सालियान आणि इतरांच्या फोनवर आदित्य ठाकरेंच्या नावानं फोन आल्याचा दावा केला. यांनतर वातावरण चांगलच पेटलं. पण आदित्य ठाकरेंवर आरोप कारण शेवाळेंना चांगलच   महागात पडल्याचं दिसून येतय. कारण विरोधकांकडून आता त्यांचे मैत्रिणींसोबतचे जुने व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.